आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरोला 20 तर हिरोईनला 2 कोटी, स्टार्सच्या फिसमध्ये का असतो एवढा Difference

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभास आणि अनुष्का शेट्टी. - Divya Marathi
प्रभास आणि अनुष्का शेट्टी.
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडप्रमाणेच साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही दरवर्षी शेकडो चित्रपट तयार होतात. बॉलिवूडप्रमाणेच याठिकाणी तयार होणारे बहुतांश चित्रपटदेखिल मॅन-सेंट्रिक (पुरुष केंद्रीत) असतात. त्यात मेल अॅक्टरची फिस फिमेल अॅक्टरच्या तुलनेत अनेक पटीने जास्त असते. पण दोघांच्या फिसमध्ये एवढा फरक का असतो याचे एक नव्हे तर अनेक कारणे समोर आली आहेत. 

साऊथ इंड्रस्ट्री फिमेल प्रोड्युसर-डायरेक्टर्सची संख्याही कमी 
- साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिमेल प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स, स्क्रिप्ट रायटर्स आणि टेक्निशियन्सची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे दक्षिणेत महिला केंद्रीत चित्रपट फार कमी तयार होतात.  
- त्यामुळेच अॅक्ट्रेस आणि त्यांच्या कामाला हवे तेवढे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळेच त्यांना फिसही कमी दिली जाते. 
- उदाहरणार्थ तेलुगू चित्रपटांची टॉप अॅक्ट्रेस नयनतारा आणि अनुष्का शेट्टीला एका चित्रपटापाशी 1.5 ते 2 कोटी रुपये मिळतात. समांथा रूथ, काजल अग्रवाल आणि रकुलप्रीत यांची फीस तर फक्त 1 कोटी आहे. तर प्रभास, विजय, अजित कुमार अशा अॅक्टर्सची फीस 20 ते 30 कोटींपर्यंत असते. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशी डिसाइड होते फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्टर अॅक्ट्रेसेसची फीस...
 
बातम्या आणखी आहेत...