मुंबईः बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. बँकॉक येथील एका हॉटेलमधील शेफ ते बॉलिवूड सुपरस्टारपर्यंतचा प्रवास करणा-या अक्षयने वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत.
नव्वदच्या दशकात अॅक्शन हीरोच्या रुपात अभिनय करिअरला सुरुवात करणा-या अक्षयची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. मात्र त्याच्या चाहत्यांना आजही त्याच्याविषयीच्या अनेक गोष्टी ठाऊक नाहीत.
आज त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही या मल्टीटॅलेंटेड अभिनेत्याविषयीच्या त्याच्या चाहत्यांना ठाऊक नसलेल्या काही खास गोष्टी सांगत आहोत...