आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असिन बनली वधू, या 12 अभिनेत्रींना अजूनही आहे जोडीदाराची प्रतिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिषा पटेल आणि बिपाशा बसु) - Divya Marathi
(अमिषा पटेल आणि बिपाशा बसु)
असिन दिल्लीचा बिझनेसमन राहुल शर्माची वधू बनली आहे. असिनचे लग्न तर झाले, परंतु बॉलिवूडमध्ये आजसुध्दा अनेक अभिनेत्री आहे, ज्यांना आपल्या जोडीदाराची प्रतिक्षा आहे. उर्मिला मातोंडकर, नेहा धूपिया, शमिता शेट्टी, नरगिस फखरीसह अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे वय 35 आणि त्यापेक्षा असूनदेखील अविवाहित आहेत.
यांना आहे जोडीदाराची प्रतिक्षा...
बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी स्टार्स लग्नाला महत्व देत नाहीत. परंतु काळानुसार या अभिनेत्रींना ग्लॅम कमी होतो आणि वयासुध्दा वाढते. बिपाशा बसु, प्रिती झिंटा, अमिषा पटेल, सुष्मिता सेनसह अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्या अद्याप सिंगलच आहेत. यांचे फिल्मी करिअरसुध्दा काही खास राहिले नाही. त्यामध्ये काही अभिनेत्री आशाही आहेत, ज्या आता रुपेदी पडद्यावर झळकतसुध्दा नाहीत. या सर्वांचे वय 35 आणि त्यापेक्षा जास्त आहे.
अमिषा पटेल...
'कहो ना प्यार है' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल 39 वर्षांची आहे. मात्र अद्याप ती सिंगलच आहे.
बिपाशा बसु...
बंगाली गर्ल बिपाशा बासु आणि जॉन अब्राहम यांचे अफेअर माध्यमांमध्ये बरेच गाजले होते. त्यानंतर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघाचे अफेअर तुटले. आता ती अभिनेता हरमन बवेजासोबतच्या अफेरअने चर्चेत आहे. 36 वर्षांची झालेल्या बिपाशाचा एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमने याचवर्षी प्रिया रुंचालसोबत लग्न केले. बिपाशा सध्या करण सिंह ग्रोवरला डेट करतोय, मात्र ती लग्न कधी करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अशाच अभिनेत्रींविषयी...