आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे अदनान सामींची तिसरी पत्नी, दुस-या पत्नीसोबत केला होता दोनदा निकाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: म्युझिक सेन्सेशन अदनाम सामीने एकाहून एक गाणी कंपोज केली आहत. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून पियोना वाजवणारे अदनान 35 हून अधिक वेगवेगळे म्युझिकल इंस्ट्रूमेंट्स प्ले करतात. 1986 मध्ये संगीत करिअरला सुरुवात करणा-या अदनान यांनी कधीही मागे वळून पाहिलेले नाही. मात्र अदनान यांचे प्रोफेशनल लाइफ जेवढे यशस्वी राहिले आहे, तितकेच खासगी आयुष्यात त्यांच्या चढउतार आले आहेच. 4 वेळा अडकले लग्नगाठीत...

अदनान यांनी त्यांच्या आयुष्यात पैसा, प्रसिद्धी भरपूर मिळवली आहे. सिनेमांसाठी रोमँटिक गाणी गाणा-या अदनान यांचे खासगी आयुष्य अतिशय कॉम्प्लिकेटेड राहिले आहे. त्यांनी एकुण चार लग्नं केली. यापैकी तीन लग्न पाच वर्षेही टिकू शकले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे एकाच व्यक्तीसोबत त्यांनी दोनदा लग्न केले होते.

अदनान यांच्या 4 लग्न आणि घटस्फोटांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...