आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शोले’पासून ‘पिंक’पर्यंत, 5 चित्रपटांचा या कारणांमुळे बदलण्यात आला Climax

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्याची एंडिंग प्रेक्षकांना आवडली नाही, किंवा यापेक्षा या चित्रपटाचा अंत आणखी चांगला होऊ शकला असता, असा विचारदेखील कधीकधी प्रेक्षकांच्या मनात डोकावत असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही चित्रपटांविषयी सांगतोय, ज्याचा क्लायमॅक्स हा शेवटच्या क्षणी बदलण्यात आला. पूर्वी स्क्रिप्टमध्ये चित्रपटाचा शेवट वेगळा लिहिण्यात आला होता. पण नंतर मात्र त्यात वेळेवर बदल करण्यात आले. 

शोले
1975 साली रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेन्द्र, हेमा मालिनी, जया बच्चन आणि संजीव कुमार लीड रोलमध्ये होते. या चित्रपटाचा शेवट अखेरच्या क्षणी बदलण्यात आला. चित्रपटाच्या शेवटी गब्बरचा पराभव होतो आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येते, असे दाखवण्यात आले. पण मुळात रमेश सिप्पी यांना या चित्रपटाच्या शेवटी गब्बर सिंगचा मृत्यू होतो असे दाखवायचे होते. पण सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपामुळे रमेश सिप्पी यांना हा शेवट बदलावा लागला होता.

पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर चित्रपटांचा शेवट का बदलण्यात आला...  
 
बातम्या आणखी आहेत...