आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहापासून अरुणोद्यपर्यंत, बॉलिवूडमध्ये 'फ्लॉप' ठरली राजकारण्यांची ही मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक राजकारण्यांची मुले राजकारणातच कार्यरत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही या नेत्यांच्या मुलांविषयी सांगत आहोत, ज्यांनी राजकारणात नव्हे तर सिनेसृष्टीत नशीब आजमावले, मात्र अनेकांच्या नशिबी अपयशच आले आहे...

अभिनेत्री नेहा
वडील : अजित शर्मा

भागलपूरचे आमदार अजित शर्मा यांची नेहा ही मुलगी आहे. अजित यांनी दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या निवडणुका लढल्या आहेत. नेहा 2007 पासून चित्रपटसृष्टीत स्ट्रगल करत आहे. यंगिस्थानमध्ये ती दिसली होती, मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. आता आगामी 'तुम बीन 2' मध्ये ती भूमिका साकारत आहे.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी अशाच काही स्टार्सविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...