आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 कारणांसाठी पाहिला जाऊ शकतो अक्षयचा \'एअरलिफ्ट\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार आणि निमरत कौर - Divya Marathi
अक्षय कुमार आणि निमरत कौर
मुंबई- शुक्रवारी (22 जानेवारी) दिग्दर्शक राजा कृष्ण मेननच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'एअरलिफ्ट' सिनेमा रिलीज झाला आहे. अक्षय कुमार स्टारर या सिनेमात तुम्हाला अनेक WOW मुमेंट्स पाहायला मिळतील. divyamarathi.com तुम्हाला आज या सिनेमातील असे 5 वैशिष्ट सांगत आहे, ज्यामुळे तुम्ही हा सिनेमा पाहू शकता...
१- निमरत कौर...
कंटेंटमुळे अक्षय कुमारला जास्त स्क्रिन स्पेस मिळाला आहे. परंतु निमरतनेसुध्दा आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. मध्यांतरापर्यंत ती एक टिपिकल मेंटॅलिटी ठेवणारी हाऊसवाइफ दिसते. मात्र दुस-या हाफच्या सुरुवातीमध्येच तिचा दमदार अभिनय दिसतो. सिनेमाच्या एका सीनमध्ये ती अक्षय कुमारवरसुध्दा भारी पडते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 'एअरलिफ्ट'चे इतर चार वैशिष्टे...