आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Things About Rang De Basanti We’Re Sure You Don’T Know About

मनोजला ऑफर झाली होती आमिरची भूमिका, जाणून घ्या \'रंग दे बसंती\'चे 5 Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे आमिर खान, उजवीकडे मनोज - Divya Marathi
डावीकडे आमिर खान, उजवीकडे मनोज
मुंबई- 26 जानेवारीला राकेश ओमप्रकाश मेहराच्या 'रंग दे बसंती' सिनेमाने 10 वर्षे पूर्ण केले आहेत. याचे औचित्य साधून टीमने एक री-यूनिअन पार्टी केली, आमिर खान, सिध्दार्थ, अतुल कुलकर्णी, शरमन जोशीसह सिनेमाचा दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा, निर्माता रॉनी स्क्रूवाला, लेखक कमलेश पांडे आणि प्रसून जोशीसुध्दा उपस्थित होते. या इव्हेंटदरम्यान पत्रकारांनासुध्दा बोलवण्यात आले होते. बातचीतदरम्यान सिनेमाशी निगडीत काही फॅक्ट्स समोर आले आहेत.
मनोजला ऑफर झाली होती आमिरची भूमिका...
'रंग दे बसंती' सिनेमात आमिरची भूमिका खूप पसंत केल्या गेली. परंतु क्वचितच लोकांना माहितीये, की आमिर आधी ही भूमिका मनोज वाजपेयीला ऑफर झाली होती. राकेश ओमप्रकाश मेहरा आणि मनोज खूप चांगले मित्र आहेत. म्हणून राकेश यांनी आधी ही भूमिका मनोजला देण्याचा विचार केला होता. परंतु मंतर त्यांनी जाणीव झाली, की 'डीजे'चा लूक मनोजला सुट होणार नाही. तेव्हा त्यांनी ही भूमिका आमिरला दिली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सिनेमाशी निगडीत काही फॅक्ट्स...