आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या ड्रेसमध्ये सुश्मिताने सेलिब्रेट केला बर्थडे, या अभिनेत्रींनीसुद्धा Repeat केलाय Outfit

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सामान्यांसाठी एकच कपडे वारंवार घालणे ही अगदी साधी गोष्ट आहे. मात्र जेव्हा हीच गोष्ट स्टार्ससोबत घडते, तेव्हा मात्र चर्चा होते. सेलिब्रिटी सहसा एखादा ड्रेस पुन्हा परिधान करत नाहीत. मात्र अभिनेत्री सुश्मिता सेनने तिच्या 41 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा जुनाच ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये सुश्मिता काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंडसोबत दिसली होती. सेम-टू-सेम आऊटफिटमध्ये दिसली सुष्मिता...

शुक्रवारी सुश्मिताने तिचा 41वा बर्थडे फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला. यावेळी तिने ब्लॅक आऊटफिट घातले होते. या ट्रान्सपरंट ड्रेसवर व्हाइट कलरचे प्रिंट होते. सुष्मिता सेम-टू-सेम हाच ड्रेस मार्च, 2016 मध्ये परिधान केला होता. त्यावेळी ती तिचा बॉयफ्रेंड ऋतिक भसिनसोबत डेटवर गेली होती.

सुश्मिताशिवाय बी टाऊनच्या आणखी कोणकोणत्या अभिनेत्री त्याच त्याच कपड्यांमध्ये दिसल्या, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...