आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Bollywood And Television Pregnant Celebs, Who Are Going To Be Become Parent Soon

प्रेग्नेंट आहेत श्रेयापासून मीरा राजपूतपर्यंत हे 6 सेलेब्स, यंदा हलणार पाळणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अलीकडेच सलमान खानची बहीण अर्पिता खानने मुलगा आहिलला जन्म दिला. अर्पितासोबत बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलेब्स आहेत, ज्यांच्या घरी 2016ला पाळणा हलणार आहे. त्यात गायिका श्रेया घोषालचेसुध्दा नाव आहे.
प्रेग्नेंट आहे श्रेया...
लोकप्रिय गायिका श्रेयाने लाँग टाइम बॉयफ्रेंड आणि बालपणीचा मित्र शिलादित्य मुखर्जीसोबत केले होते. अलीकडेच एका इव्हेंटमध्ये पोहोचलेली श्रेया बेबी बम्पसह दिसली. त्यानंतर श्रेया प्रेग्नेंट असल्याचे कळाले. याच वर्षी श्रेयाच्या घरी पाळणा हालणार असल्याचेसुध्दा सांगितले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी ज्यांच्या घरी यंदा पाळणा हलणार आहे...