आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड शोच्या रिहर्सलवेळी असा असतो बॉलिवूड स्टार्सचा अंदाज, बघा फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2017 या नवीन वर्षातील पहिला अवॉर्ड सोहळ्याची सुरुवात 62व्या जियो फिल्मफेअर अवॉर्डसोबत होतेय. ही अवॉर्ड नाइट 14 जानेवारीच्या रात्री मुंबईतील वरळी येथे रंगणारेय. या अवॉर्ड शोच्या रिहर्सलचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये वरुण धवन, टाइगर श्रॉफ आणि सोनाक्षी सिन्हा परफॉर्मन्सचा सराव करताना दिसत आहेत. 

करण जोहर आणि शाहरुख खान होस्ट करणार शो...  
हा अवॉर्ड शो निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि शाहरुख खान होस्ट करणार आहे. अलीकडेच फिल्मफेअर प्री अवॉर्ड नाइटसुद्धा पार पडली. यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. शाहरुख खान, करण जोहर, आलिया भट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, रवीना टंडन आणि टिस्का चोप्रासह अनेक स्टार्सनी आपल्या उपस्थितीने या पार्टीला चारचाँद लावले होते.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, फिल्मफेअर प्री-अवॉर्ड नाइट्सचे आणखी काही Photos...