आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Bollywood Celebrities Who Have Admitted To Having One Night Stands

या 7 सेलेब्सनी स्वीकारले One-Night Standचे सत्य, शरीरसंबंधानंतरच प्रेमात पडले कश्मिरा-कृष्णा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः डावीकडे (वर) - शर्लिन चोप्रा, (खाली) - रणवीर सिंग, उजवीकडे - कृष्णा अभिषेकसोबत कश्मिरा शाह - Divya Marathi
फाइल फोटोः डावीकडे (वर) - शर्लिन चोप्रा, (खाली) - रणवीर सिंग, उजवीकडे - कृष्णा अभिषेकसोबत कश्मिरा शाह
'वन-नाइट-स्टँड' अर्थातच 'एका रात्रीपुरताचे शरीरसंबंध' ही संकल्पना आता मोठ्या शहरांमध्ये हळूहळू पाय पसरू लागली आहे. इतकेच नाही तर आकस्मिक परिस्थितीमुळे असलेला "वन नाईट स्टँड" किंवा तशाच एखाद्या परिस्थितीमुळे विवाहित व्यक्तीचे दुस-यासोबत तात्पुरते शरीरसंबंध निर्माण झाले तर तो व्यभिचार ठरत नाही. असे मत गुजरात हायकोर्टाने काही दिवसांपूर्वीच मांडले आहे.
खरं तर एका रात्रीपुरताचे शरीरसंबंध ठेवणारे काही जण बॉलिवूडमध्येही आहेत. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील ही खासगी गोष्ट लपवून ठेवलेली नाहीये. उघडपणे हे सेलिब्रिटी आपल्या वन नाइट स्टँडविषयी बोलले आहेत. अभिनेतेच नव्हे तर अभिनेत्रींनीही वन नाइट स्टँड केले आहे.
हे सेलिब्रिटी कोण आहेत, हे आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत...