आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न न करताच 'बाबा' झाला तुषार, विवाहित असूनही या 7 जोड्यांना झाले नाही मुलबाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुषार कपूर, शबाना आझमी, जावेद अख्तर (फाइल) - Divya Marathi
तुषार कपूर, शबाना आझमी, जावेद अख्तर (फाइल)
मुंबई: सरोगेसीच्या माध्यमातून 39 वर्षीय तुषार कपूर सिंगर पॅरेंट बनला आहे. तुषारच्या सांगण्यानुसार, बॉलिवूड कमिटमेंट्समध्ये बिझी असल्याने तो पत्नीला वेळ देऊ शकणार नाही. म्हणून त्याने लग्नापूर्वीच बाबा होण्याचा निर्णय घेतला. तुषार लग्नाविनाच बाबा झाला असला तरी बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत, ज्यांचे लग्न होऊनसुध्दा ते आई-बाबा होऊ शकले नाहीत.
त्यामधील एक म्हणजे जावेद अख्तर आणि शबाना आझमी. दोघांच्या लग्नाला 32 वर्षे (1984) झाली आहेत. परंतु त्यांना स्वत:चे मूल नाही. मात्र जावेद अख्तर जोया आणि फरहान अख्तरचे वडील आहेत. ही दोन्ही मुले जावेद यांना पहिली पत्नी ईराणीपासून झाली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...