आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे बिचा-या सलमानचे एकदा लग्न होईना, या 7 सेलिब्रिटींनी मात्र थाटला 3 ते 4 वेळा संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये एकाच विषयावर वारंवार चर्चा होताना दिसते आणि तो विषय म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या लग्नाचा. वयाच्या पन्नाशीतसुद्धा सलमान अद्याप सिंगल स्टेटस घेऊन वावरतोय. खरं तर त्याच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या, मात्र ब्रेकअपवरच सगळे नाते संपुष्टात आले. आता परदेशी अभिनेत्री लुलिया वंतुर सलमानच्या आयुष्यात आल्याची चर्चा आहे.
अलीकडेच सलमानच्या घरी लुलियाचा वाढदिवससुद्धा साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनला स्वतः सलमान खान हजर होता. त्यामुळे लवकरच सलमान आपल्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सलमान अविवाहित आहे. मात्र बॉलिवूडचे अनेक अभिनेते लग्न करुन सुखी संसार करत आहेत. काहींनी तर एकदा दोनदा नव्हे तर तीन ते चार वेळा संसार थाटण्याचे धाडस दाखवले आहे.

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशा काही सेलिब्रिटींविषयी सांगतोय, जे आपल्या आयुष्यात तीन ते चार वेळा बोहल्यावर चढले. कोण आहेत, हे सेलिब्रिटी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...