मुंबई: आलिया भट सध्या 'कपूर अँड सन्स' सिनेमानच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. आलिया आणि पूजा (सावत्र बहीण) विषयी सर्वांना ठाऊक आहे. परंतु तिचा थोरली बहीण शाहीन भट लाइमलाइटपासून दूर राहते. महेश भट आणि सोनी राजदानची मुलगी शाहीनने 'राज 3' सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. परंतु ती कॅमे-यासमोर येत नाही. करीना-करिश्मा, शिल्पा--शमिता, मलायका-अमृतासारख्या अनेक बहिणींच्या जोड्या बॉलिवू़डमध्ये प्रसिध्द आहेत. परंतु शाहीन भटसह अनेक बी-टाऊन अभिनेत्रींच्या बहिणी लाइमलाइटपासून दूर आहेत.
जाणून घेऊया अशाच काही बहिणींविषयी पुढील स्लाइड्सवर ...