आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 REASONS: या कारणांमुळे पाहता येईल सलमानचा \'बजरंगी भाईजान\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : 'बजरंगी भाईजान' की शूटिंग सेटवर करीना कपूर खान आणि सलमान खान - Divya Marathi
फाइल फोटो : 'बजरंगी भाईजान' की शूटिंग सेटवर करीना कपूर खान आणि सलमान खान
मुंबईः बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमाची कथा सलमान खान आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांची अवतीभोवती गुंफण्यात आली आहे. एक लहान मुलगी चुकीने भारताच्या हद्दीत दाखल होते. येथे तिची भेट पवन कुमार चतुर्वेदी उर्फ बजरंगी (सलमान खान) सोबत होते. या एका लहान मुलीला पाकिस्तानात पोहचवण्याची जबाबदारी 'बजरंगी भाईजान' अर्थात सलमान घेतो. आता या चिमुकलीला तिच्या घरी सुखरुप पोहोचवताना त्याला किती अडचणींचा सामना करावा लागतो, ही या सिनेमाची थीम आहे.
आता जाणून घेऊयात अशी सात कारणे, ज्यामुळे हा सिनेमा बघितला जाऊ शकतो...
1. नावावरुन वाद
बजरंगी भाईजान हा सिनेमा सुरुवातीपासूनच त्याच्या शीर्षकामुळे वादात अडकला आहे. काही धार्मिक संघटनांनी या सिनेमाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला होता. मात्र यामध्ये वादग्रस्त काहीच नसल्याचे, सलमानने स्पष्टीकरण दिले होते. आता यात खरंच काही वादग्रस्त आहे, की नाही? हे सिनेमा बघितल्यानंतरच स्पष्ट होईल.
2. भारत-पाकिस्तान संंबंध
सिनेमात भारत-पाकिस्तान संबंध दाखवण्यात आले आहेत. तसं पाहता, यापूर्वीही भारत-पाक संबंधांवर आधारित अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. मात्र या सिनेमात काही तरी हटके असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाऊन घ्या आणखी 5 कारणे...