Home »Gossip» 8 Celebs Who Are Not Attending Iifa 2017

IIFA 2017 मधून गायब आहेत हे 8 बॉलीवूड स्टार्स, ही आहेत कारणे

दिव्य मराठी वेब टीम | Jul 15, 2017, 13:09 PM IST

मुंबई - न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या IIFA 2017 मध्ये सर्वच कलाकारांची मांदीयाळी जमली आहे. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली नाही. या सर्व कलाकारांचे चाहते त्यांना आयफामध्ये मिस करत आहेत. कोणी प्रोफेशनल तर कोणी वैयक्तिक कारणांसाठी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले नाही.
आजच्या या पॅकेजमध्ये जाणून घ्या, या पुरस्कार सोहळ्याला कोणते मोठे सेलिब्रेटी उपस्थित नाहीत आणि त्यांची कारणे काय?
अमिताभ बच्चन
बीग बी यांच्यासोबत आयफाचे संबंध सध्या खराब आहेत. आयफाने बीग बी यांना हटवत सलमान खानला आयफाचा ब्रँड अॅम्बेसेटर केले होते आणि याची त्यांना कल्पना न देता असा निर्णय दिला होता. यामुळे दुखावलेल्या अमिताभ बच्चन यांनी आयफाला न जाण्याचा निर्णय घेतला. 2011 साली ही गोष्ट घडली होती. त्यानंतर आयफाच्या कोणत्याच पुरस्कार सोहळ्याला अमिताभ यांनी उपस्थिती लावली नाही. त्यांनी याबद्दल ट्वीटही केले होते ते असे, “Not coming to Toronto IIFA. IIFA says my services are not required.” तसेच त्यांनी अजून एक ट्वीट केले होते, “It’s the organizers of IIFA that do not want me in Toronto. Sri Lanka was the same,”
ऐश्वर्या राय बच्चन
सासरे अमिताभ यांचा असा अपमान सहन न झाल्याने ऐश्वर्याने या शोला बॉयकॉट केले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, आयफामधून गायब असलेले बाकी 8 स्टार्स..

Next Article

Recommended