आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षे आणि 8 वाद : अशाप्रकारे वारंवार बिघडला या बॉलीवूडमधील गायकांचा 'ताल'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - गायक अभिजीतने जेएनयूच्या मादी उपाध्यक्ष राहिलेल्या महिलेबाबत वादग्रस्त ट्वीट केल्यानंतर त्याचे अकाऊंट ट्विटरने बंद केले. त्याचा निषेध म्हणून सोनू निगमनेही स्वतःचे अकाऊंट डिलीट केले. या संपूर्ण प्रकरणावरून सध्या सोनू निगम आणि अभिजीत यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पण एखाद्या वादात अडकण्याची या दोघांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही हे दोघे अनेकदा वादांत अडकले आहेत. गेल्या तीन वर्षांत या दोघांच्याबाबत घडलेले असेच 8 वाद आपण आज जाणून घेणार आहोत. 

मशिदींच्या भोंग्याबाबत सोनूचे ट्वीट...
17 एप्रिल 2017 रोजी सोनू निगमने मशिदींच्या भोंग्यांमुळे सकाळी झोप मोडत असल्याचे ट्विट केले होते. त्यावरून या सर्व मुद्दयावरून मोठा वाद समोर आला होता. या वादातून सोनू निगमने स्वतःच स्वतःचे मुंडन करून घेतले होते. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अभिजीत आणि सोनू निगम यांचे असेच इतर काही वाद...
बातम्या आणखी आहेत...