आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळ्या मुलांची आई आहे सेलिना जेटली, या सेलेब्सच्या घरीसुध्दा जन्मलेत टि्वन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलिना जेटली पती पीटर आणि जुळी मुले विराज आणि विस्टन हागसोबत
बॉलिवूड अभिनेत्री आणि फेमिना मिस इंडिया सेलिना जेटलीचा जन्म 24 नोव्हेंबर 1981ला झाला. तिने फेमिना मिस इंडिया यूनिव्हर्सशिवाय मिस मार्गो सुंदर त्वचा, इंडिया टाइम्स सर्फर्स चॉइस आणि एमटीव्हीचा मोस्ट वॉटेंड अवॉर्ड जिंकला.
सेलिनाने आपल्या करिअरची सुरुवात 2003मध्ये फिरोज खानच्या 'जानशीन'मधून केली. शिवाय तिने 'खेल', 'सिलसिले', 'नो एंट्री', 'सूर्यम', 'जिंदा', 'अपना सपना मनी मनी', 'हे बेबी', 'मनी है तो हनी है', 'गोलमाल रिटर्न्स', 'पेइंग गेस्ट'सारख्या सिनेमे केले आहेत.
जुळ्या मुलांची आहे आई-
सेलिनाचे फिल्मी करिअर खास राहिले नाही. म्हणून तिने 2011मध्ये लाँग टाइम बॉयफ्रेंड आणि ऑस्ट्रेलिअन बिझनेसमन पीटर हागसोबत लग्न केले. तिने विराज आणि विस्टन हाग या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांचा जन्म 24 मार्च 2012मध्ये झाला.
सेलिना एकमेक स्टार्स नाहीये, जिच्या घरी जुळ्या मुलांनी जन्म घेतला. अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड कपल आहेत ज्यांनीही घरी जुळ्या मुलांना जन्म झाला. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटीविषयी सांगत आहोत, ज्यांची घरी टि्वन्स मुले जन्माला आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर सेलेब्स आणि त्यांच्या जुळ्या मुलांविषयी...