आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिषाने केली होती आई-वडिलांवर केस, या सेलेब्सचेही फॅमिलीसोबत उडालेत खटके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिषा पटेल आणि तिचे आई-वडील - Divya Marathi
अमिषा पटेल आणि तिचे आई-वडील
एंटरटेन्मेंट डेस्क. ‘कहो न प्यार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल 9 जूनला 41 वर्षांची झाली आहे. अमिषाचा जन्म मुंबईमध्ये 9 जून 1975ला एका गुजराती कुटुंबात झाला. अमिषाचे 'कहो ना प्यार है' शिवाय 'गदर' आणि 'हमराज'सारखे सिनेमे सुपरहिट ठरले. परंतु 'कहो ना प्यार है'च्या यशाची नशा अमिषा डोक्यात अशी गेली, की ती आपल्या आई-वडिलांपासून दूर गेली.
अमिषाने आई-वडिलांच्या विरोधात दाखल केला होता खटला...
अमिषाने तिच्या कुटुंबीयांवर कमाईचा चुकीचा वापर केल्याचा आरोप लावून 12 कोटींच्या भरपाईचा खटला दाखल केला होता. अमिषाने मीडियासमोर आरोप लावला होता, की घर सोडताना तिच्या आईने तिला चप्पलेने मारले होते.
अमिषा एकमेव अशी स्टार नाहीये, जिचे कुटुंबीयांसोबत पटत नाही. तिच्याशिवाय अनेक सेलेब्स आहेत, जे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कुटुंबापासून दूर झाले आणि त्यांचे कुटुंबातील सदस्यांसोबत पटत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी ज्यांचे कुटुंबीयांसोबत पटत नाही...
बातम्या आणखी आहेत...