आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अशी दिसायची बॉलिवूडची बोल्ड अॅक्ट्रेस, पहिल्यांदाच समोर आले बालपणीचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठः ९०च्या दशकातील बॉलिवूडची सेन्सेशनल स्टार मंदाकिनीने नुकताच म्हणजे ३० जुलै रोजी आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला. मुळची मेरठची असलेल्या मंदाकिनीच्या नावाची नेहमीच बोल्ड सीन्स आणि दाऊदसोबत कनेक्शनमुळे चर्चा होत असते. मात्र पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्य आणि बालपणीविषयीच्या गोष्टी समोर आल्या आहेत. तिच्या मावशीने या सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत.

भाड्याच्या घरात राहायचे मंदाकिनीचे कुटुंबीय...
- मंदाकिनीचा जन्म मेरठमेध्या झाला होता. तिचे आईवडील येथे एका भाड्याच्या खोलीत राहायचे.
- मंदाकिनीचे खरे नाव यास्मीन अशे आहे. तिच्या घरी शांती नावाची एक महिला स्वयंपाकाचे काम करायची.
- शांती देवींना मंदाकिनीची आई नाजरीन बहीण मानायच्या.
- त्यामुळे मंदाकिनी आणि तिचे बहीण भावंड शांती यांना मावशी म्हणायचे.
- आता या शांती मावशींना लोक शांती दादीच्या रुपात ओळखतात.

अभ्यासू होती मंदाकिनी...
- शांती यांनी सांगितले, "यास्मीन बालपणी खूप लाजाळू होती. तिला खेळण्यापेक्षा वाचन करायला जास्त आवडायचे."
- "तिला बटाट्याचे पराठे खूप आवडायचे. शाळेतसुद्धा ती मी केलेले बटाट्याचे पराठे ती घेऊन जायची. घरी आल्यानंतरसुद्धा तिला पराठेच हवे असायचे."

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, मंदाकिनीविषयीच्या खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...