आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासू जयासोबत सून ऐश्वर्याची क्यूट बॉन्डिंग, व्हिडिओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती सासू जया बच्चन यांच्यासोबत दिसतेय. व्हिडिओमध्ये दिसून येईल की, ऐश्वर्या फक्त जयाला कारपर्यंत सोडते आणि त्यांची गळाभेट घेऊन निरोपही देते. हा व्हिडिओ पाहून अनेक दिवसांपासून दोघींच्या येणा-या वादाच्या बातम्यांना पुर्णविराम लागला आहे. 


कुठला आहे हा व्हिडिओ...
- हा व्हिडिओ गतकाळातील अभिनेत्री शम्मी आंटी यांच्या प्रेयर मीटमधला आहे.
- ऐश्वर्या आणि जया इस्कॉन मंदिरात झालेल्या प्रेयर मीटमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. तिथून निघाल्यावर ऐश्वर्याने जया यांना कारपर्यंत सोडले. ऐश्वर्या आणि जया यांनी गळाभेट घेतली. यानंतर जया आपल्या कारमध्ये बसून रवाना झाल्या.


- 87 वर्षांच्या शम्मी आंटी यांचे निधन 6 मार्च 2018 मध्ये मुंबईमध्ये झाले होते. 8 मार्चला त्यांची प्रेयर मीट ठेवण्यात आली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचे प्रेयर मीटमधील फोटोज, शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...