आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस'च्या एक्स कंटेस्टंटने केला असा मेकअप, Video होत आहे व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बाहुबली'च्या आयटम साँग 'मनोहारी' मझ्ये झळकलेली आणि 'बिग बॉस 9' ची कंटेस्टंट नोरा फतेहीचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ती मेकअप आर्टिस्ट मार्स पेड्रोजोबरोबर दिसत आहे. मार्स तिचा मेकअप करत आहे आणि डान्स करत आहे. नोराने 3 डिसेंबर 2017 हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते, पाहा आम्ही कसे तयार होतो. त्यावर अनेक कमेंट्स आल्या होत्या. 


अचानक व्हायरल का झाला व्हिडिओ 
नोराच्या या व्हिडिओवर तिचे फॅन्स सारखे कमेंट्स करत आहेत. त्यामुळेच हा व्हिडिओ पुन्हा व्हारल होत आहे. हा व्हिडिओ आता पर्यंत 8 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे नोराचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरलही झाला होता. त्यात ती बेली डान्स करताना दिसली होती. 

 

पुढे पाहा, फोटो आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...