आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीदेवीच्या मुलीला पाहून ओळखू शकला नाही मुलगा, म्हणाला ही कोणाची मुलगी आहे?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जान्हवी कपूरचा डेब्यू चित्रपट 'धडक'चे शुटिंग संपले आहे. यादरम्यान तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ फारच इंटरेस्टींग आहे. कारण या व्हिडिओमध्ये स्टारकिड असूनही एक मुलगा जान्हवीला ओळखत नसल्याचे दिसत आहे. जेव्हा कॅमेरामन तिचे फोटो काढायला लागले, तेव्हा तो मुलगा त्यांना विचारू लागला की ही कोणाची मुलगी आहे. हे ऐकूण जान्हवीलाही हसू आले. त्या मुलाला उत्तर मिळाले नाही तेव्हा त्याने परत विचारले? त्यानंतर त्याला उत्तर मिळाले की, ही श्रीदेवीची मुलगी आहे. त्यानंतर जान्हवी कारमध्ये बसून त्याठिकाणाहून निघून गेली. 


20 जुलैला रिलीज होतोय धडक 
जान्हवी मराठी चित्रपट 'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक' द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तिचा हा चित्रपट 20 जुलैला रिलीज होत आहे. या चित्रपटात जान्हवी आणि ईशान खट्टर आहेत. ईशानचा पहिला चित्रपट् बियाँड द क्लाउड्स रिलीज झाला आहे. बुधवारी त्याच्या स्क्रीनिंगसाठी जान्हवी वडिलांबरोबर पोहोचली होती. 

 

पुढे पाहा, व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...