आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aamir Khan Wants Katrina Kaif To Re Do Some Scenes In Thugs Of Hindostan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये कतरिनाच्या अॅक्टिंगने खुश नाही आमिर, उचलले हे पाउल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : आमिर खान सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये कतरिना कैफ एका वॉरिअर प्रिंसेसची भूमिका साकारत आहे. तिने नुकताच आमिर आणि फातिमासोबत एक गाणे शूट केले. आमिरला आवडले नाही कतरिनाचे सीन्स...
चित्रपटाच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की, "हे शूट पाहिल्यानंतर आमिरने जेव्हा काही सीन पाहिले, तेव्हा त्याला वाटले की, कतरिनाचे काही सीन चांगले नाही. कतरिनाची अॅक्टिंग पाहून त्याने काही सीन्स पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. आमिरने कतरिनाला पुन्हा तेच सीन शूट करण्यास सांगितले...

 

अशावेळी कतरिनाचे काही सीन्स पुन्हा शूट होण्याची शक्यता आहे. विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनामध्ये हा चित्रपट शूट होतोय. चित्रपटाची शेवटची शूटिंग राजस्थानमध्ये सुरु आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या चित्रपटाविषयी काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)