आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटरला सी-ऑफ करण्यासाठी पोहोचली ही अभिनेत्री, कॅमेरा पाहून असा लपवला चेहरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : क्रिकेटर हार्दिक पंड्या बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामला डेट करतोय का? हा प्रश्न त्यांच्या नुकत्याच समोर आलेल्या फोटोंवरुन विचारला जातोय. सोमवारी एली अवराम हार्दिक पंड्याला सी ऑफ करण्यासाठी मुंबई एयरपोर्टवर पोहोचली. यावेळी दोघंही एकाच कारमध्ये दिसले. एलीने जेव्हा मीडियाचा कॅमेरा पाहिला ती चेहरा लपवू लागली. यापुर्वी 27 डिसेंबरला एली हार्दिकचा मोठा भाऊ क्रुणाल पंड्याच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सहभागी झाली होती. 


पहिलेही जोडले होते क्रिकेटरसोबत नाव
- हार्दिक पंड्याचे नाव एखाद्या अॅक्ट्रेस किंवा मॉडेलशी जोडले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी सप्टेंबरमध्ये त्याच्या आणि परिणीति चोप्राच्या लिंकअपच्या बातम्या आल्या होत्या. दोघांमध्ये ट्विटरवर बोलणे झाले होते. यानंतर ही अफवा उडाली होती.
- यापुर्वी क्रिकेट स्टार बनताच मॉडल लीसा शर्मासोबत हार्दिकचे नाव जोडले गेले होते. परंतू नंतर या बातम्यांचे खंडन करण्यात आले.

 

कोण आहे एली अवराम...
- एली अवराम स्वीडनची आहे. ती टीव्ही रियालिटी शो बिग बॉसमध्ये दिसली आहे. 2013 मध्ये ती याची कंटेस्टेंट होती. तर 2014 आणि 2015 मध्ये तिने गेस्ट अफीयरेंस दिले होते. एलीने मिकी व्हायरसमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती 'किस किस को प्या करु', 'पोस्टर बॉइज' आणि 'नाम शबाना' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. लवकरच ती तामिळ आणि कन्नड चित्रपटात दिसणार आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, एली अवरामसोबत हार्दिक पंड्याचे काही Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

 

बातम्या आणखी आहेत...