आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे आपल्या हनीमूनवरुन पळून आला होता अजय देवगन, स्वतः केला हा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अभिनेता अजय देवगन सध्या अपकमिंग फिल्म 'रेड' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या काळात अजयने चित्रपट आणि आपल्या पर्सनल लाइफचे काही किस्से शेअर केले. त्याने सांगितले की, तो आपले हनीमून मधेच सोडून निघून आला होता. कारण त्याला त्याच्या हनीमूनच्या सुट्या खुप जास्त झाल्या आहे असे वाटत होते. हनीमूनसाठी घेतल्या होत्या 2 महिन्याच्या सुट्या...


अजयने इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, 'मी तर अर्ध्या तासात लग्न केले होते. ते माझ्या घराच्या छतावर. खोलीतून बाहेर निघालो, लग्न केले आणि पुन्हा खोलीत निघून गेलो. हनीमूनसाठी मी आणि काजोलने 2 महिन्यांची सुटी घेतली होती. परंतू मी हनीमूनवरुन एका महिन्यातच परत आलो होतो.  2 महिन्यांच्या सुट्या मला जास्त वाटायला लागल्या होत्या.'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या अजय आणि इंडस्ट्रीसंबंधीत अनेक गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...