आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयसोबत रवीना आणि माधुरीसोबत सुभाष घईने खेळली होती होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविना टंडन आणि अक्षय कुमार, सोबतच माधुरी दिक्षित आणि सुभाष घई - Divya Marathi
रविना टंडन आणि अक्षय कुमार, सोबतच माधुरी दिक्षित आणि सुभाष घई

मुंबई : देशभरात मोठ्या उत्साहाने होळीची तयारी सुरु आहे. सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड स्टार्सही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी बॉलिवूडमध्ये श्रीदेवींच्या निधनामुळे होळीचा उत्साह कमी आहे. बॉलिवूडच्या होळीविषयी बोलायचे झाले तर अक्षय कुमार रवीना आणि माधुरी-सुभाष घईपर्यंत अनेक सेलेब्स होळी खुप एन्जॉय करतात. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलेब्सचे काही फोटोज दाखवणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, बॉलिवूड सेलेब्सचे होळीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...