आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्लू अर्जुनपासून नागार्जुनच्या सुनेपर्यंत, बालपणी असे दिसायचे साउथचे Stars

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद - साउथ चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुन 35 वर्षांचा झालाय. 8 एप्रिल 1983 ला त्याचा चेन्नईमध्ये जन्म झाला. अल्लूने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून चित्रपटातून आपले करिअर सुरु केले. 2003 मध्ये आलेल्या 'गंगोत्री' मधून त्याने लीड अॅक्टर म्हणून चित्रपटात पदार्पण केले. आज आम्ही तुम्हाला साउथ फिल्म स्टार्सचे बालपणीचे फोटोज दाखवणार आहोत. फोटोत पाहा बालपणी असा दिसायचा अल्लू अर्जुन...

 

- तेलुगु चित्रपटांमध्ये रोमांटिक इमेज असणारा अल्लू अर्जुनने 6 मार्च, 2011 मध्ये हैदराबादमध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले.
- 2016 मध्ये अल्लू गूगलवर सर्वात जास्त सर्च केला जाणारा टॉलिवूड स्टार बनला. फोर्ब्स इंडियाच्या इंडियन सेलिब्रिटी लिस्टमध्ये तो 42 व्या स्थानावर होता.
- अल्लू अभिनेते चिरंजीवी यांचा भाचा आहे. त्याची आई निर्मला या चिरंजीवीच्या बहिण आहेत. या नात्याने चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा अलुचा भाऊ आहे.
- अल्लूने 2003 मध्ये आलेल्या 'गंगोत्री' चित्रपटातून डेब्यू केला होता. यासोबतच त्याने 'आर्या' (2004), 'बन्नी' (2005), 'हैप्पी' (2006), 'देसमुदुरु' (2007), 'आर्य 2' (2009), 'वारुदु' (2010), 'बद्रीनाथ' (2011), 'सराइनोडु' (2016)  सोबतच अनेक चित्रपटात काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा साउथ चित्रपटाच्या स्टार्सचे बालपणीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...