आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराटपासून ते भारती-हर्षपर्यंत, हे 16 कपल्स खेळतील लग्नानंतरची पहिली होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : देशभरात होळीची तयारी सुरु आहे. सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड स्टार्सही अगदी उत्साहाने होळीचा सण साजरा करतात. अनेक सेलिब्रिटी कपल लग्नानंतर पहिल्यांदा होळी साजरी करत आहेत. यामध्ये अनुष्का-विराट, भारती-हर्ष, आश्का गोराडिया-ब्रेंट ग्लोब, समांथा-नागा चैतन्य, नमिता-वीरेंद्र, वत्सल सेठ आणि इशिता दत्ता, सागरिका घाटगे आणि जहीर खान, सौम्या सेठ आणि अरुण कपूर, अमृता पुरी आणि इमरुन सेठी, सिध्दांत सूर्यवंशी आणि अलेशा राउत सारख्या कपल्सचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूड, साउथ आणि टीव्हीच्या अशाच काही कपल्सविषयी सांगणार आहोत. ज्यांची लग्नानंतरची पहिली होळी आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही सेलिब्रिटी कपल्स जे लग्नानंतर पहिली होळी खेळतील...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...