आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: सर्जरीमुळे बिघडला होता सलमानच्या हीरोइनचा चेहरा, 23 व्या वर्षीच थाटले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानसोबत 'वाँटेड' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री आयशा टाकियाचा आज (10 एप्रिल) आज वाढदिवस असून तिने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. आयशा कायम वादापासून दूर राहणा-या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु ती लुक एक्सपेरीमेंटमुळे कायम लाइमलाइटमध्ये राहिलेली आहे.

 

लिप सर्जरीमुळे आली होती चर्चेत...

आयशा सर्वप्रथम लिप सर्जरी करुन चर्चेत आली होती. सर्जरीनंतर तिचा चेहरा खुप बदलला होता. बदलेल्या लूकमुळे चाहत्यांनी तिला ट्रोलदेखील केले होते. कारण लिप सर्जरीनंतर तिचा चेहरा पहिलेच्या तुलनेत चांगला दिसत नव्हता. आयशाने सर्जरीची गोष्ट कधीच मान्य केली नाही.

 

आयशाने केले आहे ब्रेस्ट टान्सप्लांट..

आयशा टाकियाने फोरहेड सर्जरी, लिप सर्जरीसोबतच ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीसुद्धा केली. तिने सिलिकॉन इम्प्लांट करुन ब्रेस्ट साइज वाढवली. आयशाच्या पुर्वीच्या आणि आताच्या फोटोजमध्ये तिने सर्जरी केल्याचे स्पष्ट दिसून येते. पण तिने लीप सर्जरीप्रमाणेच ब्रेस्ट सर्जरी केल्याचेही कधीच मान्य केले नाही.

 

आयशाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात, तिच्याविषयी A to Z...  

बातम्या आणखी आहेत...