आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तोहार चुम्मा विटामिन A'पासून ते 'ठोक देब'पर्यंत, ही आहेत भोजपुरी चित्रपटांची Funny नावं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - असं म्हणतात, की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो आणि याचमुळे चित्रपटाच्या कथेसोबतच चित्रपटांची शीर्षकंही फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेकदा चित्रपटांचे शीर्षकच चित्रपट फ्लॉप होणार की हीट याचा संकेत देत असतात. अनेकदा केवळ बॉलिवूडच नाही तर भोजपुरी चित्रपटांची नावे फारच गमतीशीर असल्याचं बघायला मिळतं.

 

- खरं तर नावात काय आहे, असं अनेक लोक म्हणतात. पण अनेक भोजपुरी प्रॉडक्शन हाऊसच्या मते, नावातच सर्वकाही आहे आणि यामुळेच ते एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत काम करतात. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला भोजपुरी चित्रपटांची काही गमतीशीर शीर्षक सांगणार आहोत, ती वाचून तुम्ही हसून लोटपोट व्हाल.


वाढतेय भोजपुरी चित्रपटांची मागणी..
- भोजपुरी चित्रपटांची मागणी सध्या वाढलेली दिसून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने 'बम बम बोल रहा है काशी' या भोजपुरी चित्रपटाची निर्मिती केली होती.
- भोजपुरी इंडस्ट्रीत काम करणारे अनेक कलाकार, ज्यांचे बजेट कमी असते ते भोजपुरी गाण्यांचा अल्बम काढतात. 
- अनेक भोजपुरी चित्रपटांची नावे द्विअर्थी असतात. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, भोजपुरी चित्रपटांचे गमतीशीर टायटल्स..

बातम्या आणखी आहेत...