आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70th B\'day Spl : \'शोले\'च्या शूटिंगदरम्यान प्रेग्नेंट होत्या जया बच्चन, वाचा रंजक Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 9 एप्रिल अर्थातच आज जया बच्चन यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. 9 एप्रिल 1948 रोजी मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. अनेक अविस्मरणीय सिनेमांत काम केलेल्या जया आज सिनेमांपासून दूर असल्या तरी एकेकाळी त्यांचे लक्ष केवळ सिनेमांवरच होते. इतकेच नव्हे तर 'शोले'च्या शूटिंगदरम्यान जया पहिल्यांदा प्रेग्नेंट होत्या, तरीदेखील त्यांनी सिनेमात काम केले. विशेष म्हणजे, शोले रिलीज झाला आणि याचे प्रिमिअर झाले तेव्हासुध्दा जया प्रेग्नेंट होत्या. त्यावेळी अभिषेक बच्चन त्यांच्या गर्भात होता.

 

जया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आम्ही तुम्हाला जया यांच्या आयुष्याशी निगडीत रंजक गोष्टी सांगत आहोत...  

बातम्या आणखी आहेत...