आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actresses Looks Without Makeup: Sridevi Deepika Padukone To Madhuri Dixit

विना मेकअप अशा दिसायच्या श्रीदेवी, 10 बॉलिवूड अॅक्ट्रेसचा असाच लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांचे निधन झाले. शनिवारी दुबईमधील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री त्यांचे पार्थिव दुबईतून मुंबईत आणण्यात आले. बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. श्रीदेवी या बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सर्जरी केली होती. याच कारणांमुळे त्या ज्यावेळी विना मेकअप दिसायच्या, त्यांचे लुक वेगळे असायचे. फक्त श्रीदेवीच नाही तर सिल्वर स्क्रिनवर ग्लॅमरस आणि ब्यूटीफुल दिसणा-या अभिनेत्री विना मेकअप वेगळ्याच दिसतात. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला श्रीदेवींसोबतच इतर 10 बॉलिवूड अभिनेत्रींचा विना मेकअप लूक दाखवणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बॉलिवूडच्या 10 अभिनेत्रींचा विना मेकअप लूक...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...