आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्कापासून विद्यापर्यंत, हॉरर चित्रपटात या 8 अभिनेत्रीने खुप घाबरवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : नुकताच रिलीज झालेला अनुष्का शर्माचा हॉरर चित्रपट 'परी' ची खुप प्रशंसा होत आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने ती ऑडियन्सला घाबरवण्यात यशस्वी ठरली आहे. फक्त अनुष्काच नाही तर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी हॉरर चित्रपटातून ऑडियन्सला घाबरवले आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. 


'परी' मध्ये भयावह दिसली अनुष्का
'परी' चित्रपटात अनुष्का शर्माच्या लुकची खुप चर्चा होत आहे. या चित्रपटात ती खुप भयावह दिसतेय. चित्रपट रिलीज होण्यापुर्वीच तिच्या कामाला पसंती मिळत होती. हसबँड विराट कोहलीनेही तिच्या अभिनयाची प्रशंसा केली.

 

- 'भूल भुलैया' चित्रपटात विद्या बालनने मंजूलिकाची भूमिका उत्तम प्रकारे साकारली होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक वाचा अशाच इतर अभिनेत्रींच्या अभिनयाविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...