आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Celebs Luxury Gifts For Partners: From Ajay Devgn Kajol To Alia Sidharth Malhotra

लाखोंच्या कारपासून कोट्यावधींच्या अपार्टमेंटपर्यंत, या अभिनेत्रींना मिळाले महागडे गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : काजोल आणि अजय देवगन बॉलिवूडमधील ब्यूटीफुल कपल आहेत. दोघंही अनेक वेळा एकमेकांना प्रोटेक्ट करताना दिसतात. दोघांची बॉन्डिंग जबरदस्त आहे. अजय नेहमीच काजोलला गिफ्ट्स देत असतो. अजयने आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माच्यावेळी काजोलला Audi Sedan गिफ्ट केली होती. या गाडीची किंमत 35 लाख रुपये होती. परंतू आपल्या पत्नीला एखाद्या सेलेबने महागडे गिफ्ट देण्याची ही पहिली वेळ नाही. अनेक सेलिब्रिटीज आपल्या पार्टनर्सला लग्जरियस गिफ्ट देत असतात. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 5 कपल्सविषयी सांगणार आहोत. जे आपल्या पार्टनर्सला महागडे गिफ्ट देतात.

 

1. आलिया भट्ट-सिध्दार्थ मल्होत्रा
गिफ्ट - 1.5 लाखांचा कॅमेरा

आलिया भट्टला सेल्फी काढणे खुप आवडते. तिच्या या आवडीमुळे सिध्दार्थने तिला यूएसमधून एक सेल्फी इसिस्टिंग एक्सपेनसिव्ह कॅमेरा गिफ्ट केला होता. याची किंमत 1.5 लाख रुपये आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 4 सेलिब्रिटी कपल्सविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...