आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुहानापासून जान्हवीपर्यंत, एकापेक्षा एक महागड्या कार चालवतात हे 12 स्टार किड्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडच्या अनेक स्टार्सकिड्सने अजून डेब्यू केलेला नाही. परंतू तरीही त्यांची फॅन फॉलोविंग जास्त आहे. त्यांची कोणतीही फिल्म किंवा शो डेब्यू नसूनही त्यांच्या अनेक फॅन फॉलोवर्स आहेत. ज्यांना त्यांच्या अॅक्टिव्हिटीविषयी जाणुन घ्यायचे आहे. आता शाहरुख खानची मुलगी सुहानाच पाहा... लग्जीरियस लाइफ जगणारी सुहाना ज्यावेळी घराबाहेर निघते तेव्हा ती महागड्या कार चालवते. तुम्हाला हे जाणुन आश्चर्य वाटेल की, सुहानाजवळ 54 लाख Audi आहे. ही कार तिला वडीलांनी दिली आहे. फक्त सुहानाच नाही तर तर अनेक स्टार्सकिड्स स्वतःच्या पायावर उभे नाहीत. तरीही हे लाखो-कोटीं रुपयांच्या कार चालवतात. या कार त्यांना गिफ्ट मिळाल्या आहेत. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 11 स्टारकिड्सविषयी सांगणार आहोत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या स्टार्सकिड्सजवळ कोणती कार आहे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...