आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख, आमिर, सलमान वगळता, फ्लॉफ ठरले या 10 खानचे करिअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूडमध्ये खान्सची काही कमतरता नाही. पण त्यापैकी काही खान्स हिट आहेत मात्र सुपरफ्लॉपची संख्या जास्त आहे. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान वगळता इतर खान्सना बॉलिवूडमध्ये हवे तसे यश मिळालेले नाही. इंड्स्ट्रीतील अशाच काही सुपरफ्लॉप खानबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. यापैकीच एक आहे फरदीन खान. फरदीन आज 44 वर्षांचा (8 मार्च, 1974) झालाय. फ्लॉप ठरले फरदीनचे फिल्मी करिअर...


फरदीन खान
फरदीन खानचे फिल्मी करिअरही फ्लॉप राहिले आहे. त्याने 1998 मध्ये आलेल्या 'प्रेम अगन' चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर तो 'जंगल' (2000), 'प्यार तूने क्या किया' (2000), 'हम हो गए आपके' (2001), 'खुशी' (2002), 'देव' (2004), 'प्यारे मोहन' (2005), 'लाइफ पार्टनर' (2009) अशा अनेक चित्रपटांत झळकला पण त्याचा एकही चित्रपट हिट झाला नाही.


झायेद खान
बॉलिवूड स्टार संजय खानचा मुलगा झायेद खानने अनेक चित्रपटांत काम केले आहे. पण त्याला इंडस्ट्रीमध्ये नाव कमावता आले नाही. त्याने 2003 मध्ये 'चुरा लिया है तुमने' द्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्याशिवाय त्याचे 'वादा' (2004), 'दस' (2005), 'शादी नं. वन' (2005), 'कॅश' (2006), 'स्पीड' (2007), 'तेज' (2012) असे इतर चित्रपटही फारसे यश मिळवू शकले नाहीत.


पुढील स्लाइड्सवर वाचा, इंडस्ट्रीतील इतर फ्लॉप खानबाबत...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...