आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मादक दिसण्यासाठी आयशासह बॉलिवूडच्या या 6 अभिनेत्रींनी केली ब्रेस्ट सर्जरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'वाँटेड' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री आयशा टाकिया हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. आयशा दीर्घ काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे.


10 एप्रिल 1986ला मुंबईमध्ये जन्मलेल्या आयशाने 'टार्जन द वंडर कार' (2004) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2009मध्ये तिने बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन फरहान आजमीसोबत मुस्लिम पध्दतीने लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे.

 

ब्रेस्ट इम्प्लांटनंतर चर्चेत आली...

आयशा टाकियाने सिलिकॉन इम्प्लांट करून ब्रेस्ट साइज वाढवली. जेव्हा आयशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हाचा फोटो आणि आता फोटो पाहून स्पष्ट दिसते, की तिने ब्रेस्ट इम्प्लांट केले आहे. मात्र, तिने कधीच याचा स्वीकार केला नाही.

 

वयाच्या 15व्या वर्षी केले मॉडेलिंग...
आयशा 15 वर्षांची असताना तिने मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले होते. ती शाहिद कपूरसोबत कॉम्प्लानच्या लोकप्रिय 'आय एम ए कॉम्प्लान गर्ल' जाहिरातीमध्ये दिसली होती. 'सोचा न था', 'वॉन्टेड', 'फूल एंड फाइनल', 'पाठशाला', 'दे ताली'सारखे चित्रपट केल्यानंतर तिने  लग्नाचा निर्णय घेतला. 

 

आयशा टाकियाशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांनी ब्रेस्ट इम्प्लांटचा आधार घेतला आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींविषयी...

बातम्या आणखी आहेत...