आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीचा फोटो शेयर करून फसली गौरी, नेट यूझर्स म्हणाले-'अभ्यास करायला सांगा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - शाहरुख खानची पत्नी गौरीने नुकताच इन्स्टाग्रामवर मुलगी सुहानाचा फोटो पोस्ट केला. गौरीने त्याला कॅप्शन दिले, टीनएज एन्जॉय करा.. या फोटोमध्ये सुहाना नेहमीप्रमाणेच स्टनिंग दिसली. व्हाइट टी-शर्ट आणि रिप्ड जीन्समध्ये तिचा लूक गॉर्जियस दिसला. सोशल मीडियावर हा फोटो व्हायर व्हायला फार वेळ लागला नाही. काही सोशल यूझर्सने त्यावर चांगले तर काहींना वाईट कमेंट्स केले. 


यूझर्सने केले असे कमेंट्स.. 
- काही यूझर्सने लिहिले, सो क्यूट, अगदी वडिलांप्रमाणे.. 
- दुसऱ्या एका यूझरने लिगिले शाहरुखची Xerox कॉपी..
- काही यूझर्सने गौरीला पॅरेंटिंगचा सल्लाही दिला. त्यांनी लिहिले, मुलीला शिक्षण करण्याचा सल्ला द्या. कारण अजून ती विद्यार्थिनी आहे. शाहरुख खान अभ्यासतही चांगला होता आणि त्याने अभिनयातही मोठे नाव केले. तुमच्या मुलांनी शाहरूखकडून प्रेरणा घ्यायला हवी. त्याच्या संपत्तीची नाही. 

 

पुढे पाहा, सोशल मीडिया यूझर्सच्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...