आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून बिग बींपर्यंत, हॉरर चित्रपटांमध्ये आजमावले नशीब पण ठरले FLOP

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपट तयार होत असतात. यामध्ये रोमँटिक, अॅक्शन, थ्रिलर, सस्पेन्स, ड्रामा, बायोपिकसह हॉरर सीरिजच्या चित्रपटांचा समावेश असतो. एक काळ असा होता, जेव्हा हॉरर धाटणीचे अनेक चित्रपट तयार करण्यावर दिग्दर्शक-निर्माते  भर देत असे. पण काळानुसार आता हॉरर चित्रपटांची क्रेज कमी झाली आहे. एकेकाळी कमी बजेटमध्ये तयार झालेले हॉरर चित्रपट चांगला व्यवसाय करत होते. 


सलमानपासून अमिताभपर्यंत या कलाकारांनी आजमावले नशीब...
- हॉरर चित्रपटांमध्ये बॉलिवूडच्या अनेक ए लिस्टर्स कलाकारांनी काम केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते सलमान खान, करिश्मा, बिपाशा आणि सुश्मितापर्यंत अनेक अभिनेता-अभिनेत्रींनी हॉरर चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण दुर्दैवाने या कलाकारांचे हॉरर धाटणीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत आणि ते फ्लॉपच्या यादीत जमा झाले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या अशाच काही हॉरर चित्रपटांविषयी सांगतो, जे तिकीटबारीवर सपशेल आपटले.

 

(नोट : चित्रपटांच्या कमाईचे आकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर घेण्यात आले आहेत.)


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूड स्टार्सच्या फ्लॉप ठरलेल्या हॉरर चित्रपटांविषयी..

बातम्या आणखी आहेत...