आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • टायगर श्रॉफ, बागी 2, सलमान खान, टायगर जिंदा हैं, These Are Highest Grossing Bollywood Action Movies

\'बागी 2\'पासून \'टायगर जिंदा है\'पर्यंत, हे आहेत सर्वाधिक कमाई करणारे अॅक्शन चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता टायगर श्रॉफच्या अॅक्शनपॅक्ड 'बागी 2' या चित्रपटाने रिलीजच्या 10 दिवसांत तब्बल 125 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 59 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता. 'बागी- 2'च नव्हे तर अलीकडच्या काळात रिलीज झालेल्या बॉलिवूडच्या अनेक अॅक्शन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. सलमान खानच्या 'टायगर जिंदा हैं'ने 428 कोटींची तर आमिर खान स्टारर 'धूम 3'ने 348 कोटींची कमाई केली होती. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणा-या बॉलिवूडच्या अॅक्शन चित्रपटांविषयीची माहिती देत आहोत. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अलीकडच्या काळात रिलीज झालेल्या आणि रग्गड कमाई करणा-या अॅक्शन चित्रपटांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...