आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवीनेही केली प्लास्टीक सर्जरी! अगोदरपेक्षा इतका बदलला लुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लुक्स. त्यात स्टारकिड असल्यावर तर लहानपणापासूनच सर्वाचे लक्ष असतेच असते. याच गोष्टीमुळे जान्हवी कपूरने आईच्या पावलावर पाऊल ठेवत प्लास्टीक सर्जरी केल्याची चर्चा आहे.  सर्जरीचा आधार घेऊन जान्हवीने तिचे रुप ग्लॅमरस केले आहे. 

 

श्रीदेवी यांचे नाव त्या सेलिब्रेटींमध्ये आहे ज्यांचा चेहरा सर्जरीनंतर फारच खराब झाला होता आणि त्याची थट्टा सोशल मीडियावर केली जात होती. श्रीदेवीने त्यांच्या ओठांची सर्जरी केली होती आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचा आकार पूर्णपणे बदलला होता. सर्जरीनंतर बऱ्याच दिवसानंतर श्रीदेवी यांचा पहिल्यासारखा लुक आपल्याला पाहायला मिळाला आणि याच गोष्टीची काळजी जान्हवीने घेतली. तिने इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच प्लास्टीक सर्जरी केली आहे. 

 

कोणतीही सर्जरी केली तर ती नीट होण्यासाठी वेळ मिळावा म्हणून जान्हवीने इंडस्ट्रीत येण्याअगोदरच या सर्व गोष्टीची काळजी घेतली. जर तुम्ही तिचे लहानपणीचे फोटोज् पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की तिच्या नाकाचा आकार मोठा होता आणि थोडे तिरकसही होते. तिने गालाच्या हाडावर आणि चेहऱ्याच्या बेबी फॅटवरही बरेचसे काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जान्हवीचा सर्जरीअगोदरचा लुक....

बातम्या आणखी आहेत...