आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाच्या कडेवर दिसला तैमूर, वजन झाले पहिल्यापेक्षा कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करीना कपूर सध्या झिरो फिगरमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. 28 मार्चला करीना तैमूरला कडेवर घेऊन महबूब स्टूडिओमध्ये दिसली. करीना सध्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाची शूटिंग करतेय. यावेळी ती ग्रीन कलरच्या ए लाइन वन पीस ड्रेसमध्ये दिसली. तर तैमूर ब्लू कलरच्या ट्रॅक सूटमध्ये दिसला. तैमूर पहिल्या तुलनेत थोडा कमजोर दिसत होता. त्याचे वजन कमी झाले असे दिसले.


डिलीवरीनंतर फिट झाली करीना...
- तैमूरच्या जन्मानंतर 'वीरे दी वेडिंग' हा करीनाचा पहिलाच चित्रपट आहे. यासाठी करीनाने वजन कमी केलेय. ती जिममध्ये डेली एक्सरसाइज करते.
- रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 1 जूनला रिलीज होणार आहे. 'वीरे दी वेडिंग' ची कथा चार फ्रेंड्सच्या भोवती फिरते. ते एका रोड ट्रिपवर जातात.
- चित्रपटात करीना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तिलसानिया प्रमुख भूमिकेत आहेत. 


टशन चित्रपटात झिरो फिगर झाली होती करीना...
- 2008 मध्ये यशराज स्टूडिओच्या 'टशन' चित्रपटात करीनाला पाहून लोक चकीत झाले होते.
- चित्रपटात करीनाने झिरो साइज फिगर केली होती. तेव्हा फॅन्सने तिची निंदा केली होती.
- एवढेच नाही तर मीडियामध्ये तिच्या झिरो फिगरविषयी वाद सुरु झाले होते. अनेक लोकांचे म्हणणे होते की, अॅक्ट्रेस झिरो साइजसाठी स्वतःवर खुप अत्याचार करतात.
- तर काही लोकांनी करीना फिटनेस फ्रीक आणि डायट हेल्थला सपोर्ट केला होता...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, शूटिंगसाठी तैमूरला कडेवर घेऊन गेली करीना...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)