आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • तैमूर अली खान, करीना कपूर, Kareena Kapoor Son Taimur Ali Khan Look Excited

गार्डनमध्ये मस्ती करताना दिसला करीनाचा मुलगा तैमूर, क्यूट एक्सप्रेशन्सने वेधले लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान सोमवारी गार्डनमध्ये मस्ती करताना दिसला. तैमूर येथे त्याचा सांभाळ करणा-या नॅनीसोबत आला होता. तैमूरला बघताच क्षणी कॅमे-याच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. तैमूर आता कॅमेरा फ्रेंडली झाला असून कॅमे-यासमोर पोज देत असतो. यावेळी त्याचे क्यूट एक्स्प्रेशन्स कॅमे-यात कैद झाले. 
 

तैमूर कॅमेरा फ्रेंडली असण्यावर हे बोलली होती करीना...  
- करीना कपूरने एका मुलाखतीत म्हटले होते, की तैमूर अजून खूप लहान आहे. पण स्वतःचे फोटोज क्लिक होताना बघून तो अतिशय क्यूट पोज देत असतो.
- तैमूर खूप लवकर कॅमेरा फ्रेंडली झाला, असे करीना म्हणाली होती.
- तैमूर अनेकदा करीनासोबत तिच्या शूटिंग सेटवरही दिसत असतो.
- तैमूर आता 1 वर्ष 3 महिन्यांचा झाला आहे. 20 डिसेंबर 2016 रोजी त्याचा जन्म झाला.


पुढील स्लाईड्सवर बघा, तैमूर अली खानचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...