आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karisma Kapoor Debut Film Flop And Then She Has No Work B\'day: यामुळे रात्ररात्र रडायची करिश्मा, धर्मेंद्र यांनी बॉबीच्या डेब्यू फिल्ममधून दिला होचा डच्चू

B\'day: यामुळे रात्ररात्र रडायची करिश्मा, धर्मेंद्र यांनी बॉबीच्या डेब्यू फिल्ममधून दिला होचा डच्चू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबिता यांची कन्या करिश्माने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. 1991 मध्ये आलेल्या 'प्रेम कैदी' या चित्रपटातून करिश्मा पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली होती. हरीश कुमार हा अभिनेता तिच्यासोबत या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. दुर्दैवाने करिश्माचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर एकामागून एक करिश्माचे तब्बल 12 चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाला होते. चित्रपटसृष्टीतील अपयशामुळे खचून करिश्मा रात्ररात्र रडायची.

 

याचकाळात धर्मेंद्र त्यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलला लाँच करणार होते. करिश्मासोबत बॉबीला लाँच करण्याचा धर्मेंद्र यांचा विचार होता. पण करिश्माचे चित्रपट फ्लॉप होत असल्याने त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि बॉबीला ट्विंकल खन्नासोबत लाँच केले.


पुढे वाचा, वाईट ड्रेसिंग सेन्समुळे उडायची करिश्माची खिल्ली, लोक म्हणायचे लेडी रणधीर कपूर... यासह बरेच काही... 

बातम्या आणखी आहेत...