आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूसाठी या थराला गेली होती ही अभिनेत्री, दारात लागायची निर्मात्यांची रांग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलीवूडमध्ये अनेक असे स्टार्स झाले आहेत, ज्यांनी जीवनातील शेवटचा काळ आर्थिक तंगीत घालवला आहे. अॅक्ट्रेस विमीची कथाही काहीशी अशीच आहे. सुनील दत्त आणि शशि कपूरसारख्या स्टार्ससोबत काम केलेली ही अॅक्ट्रेस दारुच्या व्यसनापाई वेश्या बनली होती, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर अखेरच्या दिवसात तिची परिस्थिती एवढी हलाखीची होती, की हातगाडीवर लोटत तिचे पार्थिव स्मशानात नेले होते.

 

पुर्ण शिक्षणानंतर लगेच केले लग्न
- लहानपणापासून अॅक्टिंगचा छंद असलेल्या विमीने शिक्षण पूर्ण होताच कोलकात्यातील बिझनेसमन शिव अग्रवालसोबत तिने लग्न केले होते. विमीचे आईवडील या लग्नाच्या विरोधात होते, असे सांगितले जाते. विमी ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती. तर शिव यांचे कुटुंब श्रीमंत व्यावसायिक होते. त्यामुळे विमीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, एका रात्रीत विमी बनली स्टार.. का झाला घटस्फोट.. नैराश्यात गेली होती विमी..

बातम्या आणखी आहेत...