Home | Gossip | ollywood Celebrity Holiday Destinations

सलमान - SRK पासून आलियापर्यंत, येथे समर व्हॅकेशन एन्जॉय करतात हे सेलेब्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 02, 2018, 09:26 AM IST

बॉलिवूड सेलेब्स जास्तीत जास्त वेळ शूटिंगमध्ये घालवतात. परंतू कुटूंबासाठी वेळ काढून ते समर व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी जात

 • ollywood Celebrity Holiday Destinations

  एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड सेलेब्स जास्तीत जास्त वेळ शूटिंगमध्ये घालवतात. परंतू कुटूंबासाठी वेळ काढून ते समर व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी जातात. सेलेब्स कुटूंबासोबत आपल्या आवडत्या ठिकाणी हॉलिडे एन्जॉय करतात. सलमान खान दुबई-मालदीव तर शाहरुख खान लंडन-दुबईमध्ये कुटूंबासोबत व्हॅकेशनसाठी जातात. याच प्रकारे इतर सेलेब्सही आपल्या आवडत्या ठिकाणी समर व्हॅकेशनसाठी जातात. आज आम्ही तुम्हाला सेलेब्सच्या फेव्हरेट डेस्टिनेशन्सविषयी सांगणार आहोत. जिथे हे सेलेब्स सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात असतात.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बॉलिवूड सेलेब्स कुठे एन्जॉय करतात व्हॅकेशन...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • ollywood Celebrity Holiday Destinations

  शाहरुख खान कुटूंबासोबत जास्ती जास्त लंडनमध्ये हॉलिडेसाठी जातो
   
 • ollywood Celebrity Holiday Destinations

  आलिया भट्टला लंडन पसंत आहे. ती समर व्हॅकेशनसाठी जाते.
   
 • ollywood Celebrity Holiday Destinations

  अमिताभ बच्चन यांना गोवा पसंत आहे. ते कुटूंबासोबत समर हॉलिडेसाठी गोव्यामध्ये जातात.

 • ollywood Celebrity Holiday Destinations

  शिल्पा शेट्टी हसबंड राज कुंत्रा आणि मुलगा विआनसोबत दुबईमध्ये व्हॅकेशनसाठी जाते.

 • ollywood Celebrity Holiday Destinations

  अक्षय कुमार कुटूंबासोबत साउथ अफ्रिकामध्ये समर व्हॅकेशन एन्जॉय करतो.
   
 • ollywood Celebrity Holiday Destinations

  स्विट्जलँड हे करीना कपूरचे आवडते ठिकाण आहे. ती कुटूंबासोबत समर व्हॅकेशनसाठी जाते.

 • ollywood Celebrity Holiday Destinations

  बिपाशा बसूला गोवा आवडते. ती हसबंड करण सिंह ग्रोवरसोबत हॉलिडे एन्जॉय करते.

 • ollywood Celebrity Holiday Destinations

  मलायका अरोराला ग्रीक पसंत आहे. ती समर व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी इथेच येते.

 • ollywood Celebrity Holiday Destinations

  परिणीती चोप्राला ऑस्ट्रेलियामध्ये समल व्हॅकेशन एन्जॉय करायला आवडते.
   
 • ollywood Celebrity Holiday Destinations

  सोनम कपूरला मालदीव आवडते. ती येथे हॉलिडे एन्जॉय करते.
   
 • ollywood Celebrity Holiday Destinations

  सोनाक्षी सिन्हाचे फेव्हरेट ठिकाण मालदीव आहे. ती येथेच हॉलिडे साजरा करते.
   
Trending