आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅडमॅन मध्ये साधी भोळी गायत्री बनलेली राधिका छोट्या मोठ्या पडद्यावर झळकली आहे या रुपात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राधिका आपटे म्हणजे इंडस्ट्रीमधील एक अत्यंत गुणी अॅक्ट्रेस. नाटकांमध्ये रमणारी राधिका मांझी सारख्या चित्रपटातही झळकते. त्याचवेळी ती पार्च्ड सारख्या महिलाप्रधान चित्रपटातही झळकली. तिचा बिनधास्तपणा भूमिकांमधूनही पाहायला मिळतो. पडद्यावर अगदी बिनधास्तपणे बोल्ड भूमिकांमध्ये ती झळकत असते. सध्या राधिकाच्या पॅडमॅन चित्रपटातील गायत्री या भूमिकेचेही कौतुक होत आहे. या चित्रपटात अगदी साधी भोळी गायत्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पण राधिकाने यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. तसेच काही फोटोशूटमध्येही राधिकाचा खास अंदाज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तिच्या शॉर्टफिल्मने तर काही वर्षांपूर्वी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. राधिकाच्या यापूर्वीच्या अशाच काही भूमिकांतील लूक्स आपण आज पाहणार आहोत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, राधिकाच्या इतर चित्रपट किंवा फोटोशूट्समधील यापूर्वीचा लूक... 

बातम्या आणखी आहेत...