आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीची अत्यंत लाडकी होती बहीण श्रीलता, पाहा त्यांच्या जुन्या आठवणींचा Album

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - श्रीदेवी यांचे दुबईल रात्री उशीरा निधन झाले. भाच्याच्या लग्नासाठी दुबईला गेलेली श्रीदेवी लग्नानंतरही काही दिवस दुबईत होती. त्यामागचे कारण म्हणजे श्रीदेवीची बहीण श्रीलता. श्रीलता यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी श्रीदेवी दुबईत थांबल्या होत्या, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. श्रीलता ही श्रीदेवी यांची अत्यंत लाडकी बहीण होती. श्रीलता यांच्या लग्नापूर्वी अनेक चित्रपटांच्या सेटवर श्रीदेवी बरोबर श्रीलता असायच्या. त्याचबरोबर काही चित्रपटांच्या प्रिमियरलाही त्यांच्याबरोबर श्रीलता असायच्या. त्यांच्याबरोबर घालवलेले काही खास क्षण आपण या पॅकेजमधून पाहणार आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीदेवीचे श्रीलताबरोबरचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...